समर्थांविषयी श्री. श्री. म. माटे यानी लिहिलेले  " समर्थांचे प्रपंचविज्ञान " पुस्तक वाचण्यासारखे आहे. त्यामुळे दासबोधावर आणि एकूणच समर्थांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश पडतो.