"टिचकीसरशी शब्दकोडे" हा १३|०९|०७-१६:१४ रोजी प्रकाशित झालेला लेख "दैनंदिन लेख" या सुविधेवर टिचकी मारली असता दिसतो. मात्र "माणसे - १२" हा १३/०९/२००७ - १५:३४ रोजी प्रकाशित झालेला लेख येथे दिसत नाही.
शिवाय, "गद्य साहित्य" वर टिचकी मारली असता "माणसे - ११" हा भाग दिसतो पण "माणसे -१२" हा भाग दिसत नाही असे का?
वर्गीकरणामध्ये काही गडबड झाली आहे का? दैनंदिन लेख/गद्य साहित्य यामध्ये लेखन दिसण्यासाठी काही तांत्रिक निकष आहे का?