सिंहली भाषेत ह्या सर्वांनादेखील हात, पाय आणि कानच म्हणतात. त्यांचि भाषा पालीशी खूप जुळती आहे. मराठीशी नातं लगेच कळतं. करणे म्हणजे करन्ना. बरेच शब्द सारखे आहेत पण काय बोलतात काही कळत नाही.