असे गंधावले गूज.. माझ्या डोळ्यांत साचावे...
शब्द डावलून सारे ... कोऱ्या ओळींस वाचावे...
मग डोळ्यांनीच गावे गाणे खुळे शब्दांतीत...
मनांतून ऐकू यावे.. मुग्ध मुकेसे संगीत...