आम्ही देखिल हल्लीच एक 'पोमेरीयन' कुत्रा पाळला आहे . 'गोडु' त्याचे नाव , सद्ध्या ५ महिन्यांचा आहे . त्याची सरबराई करताना देखिल अगदी असेच अनुभव आले !!   विशेषत: 'निसर्गाची हाक' ऐकल्यावर गोल गोल फ़िरणारा गोडुच नजरेसमोर आला आणि त्यावेळी आमची होणारी त्रेधातिरपिट आठवली  ........ असो.....

आपली लेखन शैली उत्तम आहे त्यामुळे लेख अप्रतिम जमला आहे !! फ़ोटोमधे सोयरा खुप गोंडस दिसते आहे .... !!!

सोयरा आणि तुम्हाला शुभेच्छा !!!   सोयराची ख्याली खुशाली कळवत रहा !!

--- स्नेहल