गीतेमध्ये  सांग़ीतले आहे, माणसाने फ़क्त कर्म करावे,फ़ळांची आशा करू नये.काम करत जावे.ते वाइट कि चांगले याचा विचार करूनये. हे एका श्लोकात सांगितले आहे. पण कर्म म्हणजे नक्की काय ते समजण्यासाठी अठरा अध्याय वाचून ते समजून घ्यायला हवेत. ते कठीण काम आहे.