विचार पटले, पण खरंच सुशिक्षित तरुणांचा उदरनिर्वाह यावर होईल काय याबाबत शंका आहे.
तुम्हाला विरोध करायचा हेतू नाहीये, पण खरंच अस करायचे झाले तर ते शक्य आहे का याबाबत मनात विचार येत आहेत. या गोष्टी विचारपूर्वक ठरवल्या तर निश्चितपणे साध्य आहेत असे वाटते.
चिकू