खालील विधानांचा अर्थ माझ्या मूढमतीला समजत नाही.

आपण  आपल्या मुलांना रामायण कथा सांगू तेव्हा सेतूबद्दल काय सांगणार ? सेतू होता पण नंतर आपण तो तोडला. आज पाण्याखाली असलेल्या खडकांना सेतु म्हणतात कां?

रामनामाने दगड तरतात. मग हा सेतु कशामुळे बुडाला?