स्पष्टीकरणाबद्दल मंडळ आभारी आहे.
माझा समज वर्गीकरणात काही गोंधळ झाला आहे असा झाला होता.
मात्र एक शंका अजूनही मनात आहे. टिचकीसरशी शब्दकोडे उघडले असता त्याचे लेखन ०३/०८/२००७ - २१:४७ ला झाले असल्याचे दिसते मात्र दैनंदिन लेख सारणीत प्रकाशन १३|०९|०७-१६:१४ व अंतिम लेखन १४|०९|०७-१९:४२ असे दिसते. या प्रत्येक तारखेचा अर्थ काय आहे?
श्री. महेश यांनी ०३/०८/२००७ - २१:४७ रोजी लिहिलेला लेख १३|०९|०७-१६:१४ रोजी प्रकाशित केला व लेखाला अंतिम प्रतिसाद १४|०९|०७-१९:४२ रोजी आला असे वाटते.