शेव छानच दिसते आहे पण एक शंका -मोहन घातलं नाही तर कडक होते असा माझा अनुभव आहे.