धन्यवाद मन्जुशा, पुढील वेळेस मोहन घालून शेव करुन पाहीन आणि कशी झाली ते नक्की सांगीन. तुम्हाला एकदम बारीक शेव कशी करायची माहीत आहे का? जी भेळेवर घालतात ती बारीक शेव.