प्राप्तकाल हा विशाल सेतु

एक कालवा तिथे बनवूया

जहाज-नौका त्यात फ़िरवूया

काय भावना? द्रव्य मिळवूया!!

कवी केशवभूत

टीप: शु. चि. च्या अनुपलब्धतेमुळे अशुद्धलेखन आढळल्यास तो कवीचा अधिकार मानावा!