मीराताई, गणितातील मौजांवर लेखमाला सुरु केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आज एकत्रच दोन्ही भाग वाचले... दोन्ही भाग वाचनीय! विशेषकरून टोपोलॉजी या गणितीय शाखेची ओळख क्यॉनिग्सबर्गच्या पुलांच्या कोड्यामार्फत करून देणारा हा भाग रंजक वाटला.