चारोळ्या प्रसिद्ध होण्याच्या खूप आधी कुसुमाग्रजांच्या अशा चार चार ओळींच्या 'कणिका' प्रसिद्ध झाल्या होत्या. (कवितासंग्रह - शलाका?) त्यात ही कविता होती, (दुसरी आठवणारी म्हणजे 'माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले माणूस झाला, परदु:खाने रडला प्राणी, देव प्रकटला त्याच ठिकाणी'). माझ्या मते कुसुमाग्रजच. 'चू. भू. द्या. घ्या. हे तर आहेच.