वेगळ्या, पठडीबाहेरच्या वाटल्या तुमच्या कविता...ही कविता तर आवडलीच...पण `मी...अनंत`, आणि `पाऊस १` व `पाऊस २` याही कविता आवडल्या.