हृदयद्रावक लिहीलं आहे. छान मांडणी. जगातील सग़ळीच वाईट माणसं स्वत: होउन वाईट बनत नाहीत, जग किती कारणीभूत असतं त्यांच्या वाईटपणाला. त्यात वाईटाला वाईट भेटले की झालं मग, त्याची शक्ति दुप्पट होते.