अनामिका छान वर्णन केले आहेस. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आता सासरी त्यातून परदेशात आमच्याकडे गौरी बसत नाहीत - गणपती बसतो  

त्यादिवशी गौरींचं तेज काही औरंच असतं - हे वाचुन आत्ताच डोळ्यात पाणी आले.

आमच्याकडे शेपूची भाजी आणि भाकरी नसायची मात्र. फ़राळ असायचा आणि आमच्याकडे गौरीच्या पोटात करंज्या ठेवतात एकीत ९, आणि दुसरीत ११.