लंपनचा भाऊ दिसतो हा निखिल.
सूक्ष्म बारकावे नेहेमीसारखेच छान रंगवले आहेत.
पुढच्या भागाची वाट पहात आहे.