अवसेची रात्र हि 
चंद्राला न टाळते...
विरहात ती प्रियाच्या
अश्रू चांदण्यांचे ढाळते...

~बंड्या