वरील लेखातील विचार 'कल्पना' मुळीच नाही. अंगात धमक असेल,असत्य आणि भ्रष्टाचाराबद्दल चिढ वाटत असेल तर दोघा-तिघांनी एकत्र येऊन हे करून पहावे̮. लाखो रुपयांचा भ्रष्टाचार शोधून काढावा.त्यातील २०% रक्कम अशा तरूणाना दिली तरी त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न नक्कीच सुटेल.कांही करून न पहाता ,पुस्तकी कल्पना म्हणून किवा गुंडगिरीच्या भीतीने ,हा विचार नाकारणे योग्य नाही.