सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
जाणूनबुजून संदिग्ध लिखाण करायचे म्हणून केले. मुळात प्रत्येक रंगावरची प्रतिक्रिया म्हणजे खुद्द 'त्या'च रंगावरची असे अजिबात नाही. उदाहरणार्थ, 'लाल' रंगावरील प्रतिक्रिया 'पिवळ्या'त ढकलली. 'हिरव्या' रंगात एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख थेट करणे टाळून परत संदिग्धता आणली. असो.
एक 'प्रयोग' याच शुद्ध हेतूने हे केले. त्यामुळे 'तिरंग्या'वर अशी वेगळी प्रतिक्रिया देण्यात काही मजा नाही असे वाटते.
पुनश्च धन्यवाद.