बऱ्याच दिवसांनी एखादी गोष्ट वाचून डोळ्यात पाणी आल्यासारखे झाले.. अशी मनाला भिडणरी विलक्षण गोष्टीबद्दल धन्यवाद!!! विनायक यांच्याशी पूर्ण सहमत.. कोणतेही विषेशण कमीच आहे!!