असेच म्हणणार होतो. प्र. ना. संत आणि जी. ए. या टोकाच्या लेखकांची एकत्र मोट बांधण्याची कल्पना भन्नाट. अर्थात हे फक्त कल्पनेपर्यंतच. बाकी सगळे लेखकाचे स्वतःचे. वाचताक्षणी लेखाची प्रिंट काढून ठेवावी असे वाटले. असे बऱ्याच दिवसात झाले नव्हते...