या लेखनाला प्रतिसाद देणे आवाक्याबाहेरचे काम आहे. नुकत्याच वाचलेल्या एका पुस्तकातील वाक्य इथे देतो
काहीही लिहिले, तर आता शब्द टरफलाप्रमाणे वाटतील.