चौकसराव,
तुमच्या लिखाणाची साहित्यिक पातळी इतकी ऊंच आहे की तुमचे बोट धरुन चालायला मिळाले तर किती बरे होईल असे मला मनापासून वाटते. इंग्रजीची राहू द्या, साहित्याची शिकवणी करता येत असती तर आम्हालाही असे सुरेख लिहिता आले असते.