या विषयावर किंवा त्याच्या संदर्भाचा एक प्रतिसाद मी "मि माझा" यांच्या स्वागतार्थ लिहिलेल्या प्रतिसादात आहे.
याबाबतीत माझ्या भूमिकेचे अधिक स्पष्टीकरण तिथे मिळावे असे वाटते.
भास्करराव, विनायकराव आणि इतर मंडळींनी दिलेल्या पाठिंब्याने मला अतिशय आनंद झाला. मी प्रखर हिंदुत्ववादी आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही.
इथे तर्कशुद्ध, भावनावश न होता चर्चा होऊ शकतच नाही का?
कलोअ,
सुभाष