सुन्न करणारी कथा. जी. एंच्या कैरी आणि तुती ह्या कथांची आठवण करून देणारी, तरीही स्वतःच्या अस्तित्वाने झळकणारी ही कथा मनोगताचे एक भूषण होऊन राहील. धन्यवाद, असेच चलू राहूद्या.