मी घरी बारीक शेव केली नाही. नेहमीच्या सोऱ्यातून ही अशी बारीक शेव होत नाही त्याकरिता वेगळे झारे येतात. प्रयोगच करून पाहायचा असेल तर - धातुच्या सपीटाच्या चाळणीतुन करून पहा.