सुंदर !!! गोष्टीची लय छान आहे... आणि बारकावे, इतर संदर्भ यामुळे ती खूपच भरीव झाली आहे. एखादा चित्रपट बघितल्याचा अनुभव येतोय आणि हेच तिचे यश आहे.