चौकस,
फार सुरेख कथा लिहिली आहे तुम्ही. अगदी मनाला भिडली, पहिल्यांदा शारदा संगीत वाचली होती तेंव्हा जसे वाटले होते अगदी तसेच वाटले.
अभिनंदन, आणि असेच सुरेख लेखन वाचण्याच्या प्रतीक्षेत.