१. यात प्रबोधनापेक्षा स्वानंदाचाच भाग अधिक असतो हे मी सांगायला नको...२. जी.ए. चे लेखन दरवेळी एक अनवट राग प्रसवते. त्या कल्लोळात आधी हरवूनच जायला होते. तिथे शब्द कुठले सुचायला?शुभेच्छांबद्दल धन्यवाद.