शर्ट (सदरा) पॅन्ट मद्धे "इन" करणे या क्रीये ला काय बरे म्हणावे मराठीत?? या क्रीये शिवाय आपण गबाळे दिसतो तर गबाळे न दिसण्या साठीच्या या क्रीयेला काहीच शब्द नाही ??