चौकस,

रावसाहेवांनी उपक्रमावर सुचवल्याने इथे येवून दोनही भाग एकदम वाचले.

काहीही लिहिले, तर आता शब्द टरफलाप्रमाणे वाटतील.
या रावसाहेबांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. आपले अभिनंदन.

रावसाहेबांनी ही कथ निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार.

--लिखाळ.