छान अनुवाद...आवडला. मूळ कवितेमधील तिचा एकाकीपणा, शक्य तेवढा, अनुवादात उतरला आहे. पुढील लेखनाला शुभेच्छा !