प्रदीपजी,

खरंतर या ओळी लिहिल्यावर पुलं च्या 'मी झोपतो करुन हिमालयाची उशी' म्हणणाऱ्या नानू सरंजामे ची आठवण होऊन

माझा मीच काही तास हसलो होतो. बाकी राव म्हणण्याएवढा मी वयानं मोठा नाही..

आपणास ही माझ्या हार्दिक शुभेच्छा...!

मुकुंदा..