आजच आईला मिसळ करायला सांगतो !! आमच्या इकडे अशी मिसळ करत नाही हो कोणी !! ही माहीती उपयोगी येइल ! आणि काय हो ,, फोटो कशाला दाखवलात मिसळीचा ???आत्ता माझ्या तोंडाला पाणी सुटलं ना !! आई संध्याकाळी मिसळ करे पर्यंत पण धीर धरवणार नाही मला !!! ;-)