अनु,

मला वाटते कथेतला काळ हा बराच मागचा असावा. कथेमधे शास्त्री, ताश्कंद, इत्यादी उल्लेख येतात. निखील या नावामुळे गोंधळ होतो. कथानायकाचे नाव जर अशोक किंवा तत्सम त्या काळचे असते तर ठीक झाले असते.
हल्ली कोडावर उपचार आहेत, त्या काळी नसतील कदाचित.

बाकी यावर जास्त प्रकाश लेखकच टाकू शकेल.