मी १९९७ साली आमेरिके मध्ये आलो आणि त्या वेळे पासून एथील रॉक सगीत बद्दल आकर्षण. बऱ्याच वर्ष नतर समुजु लागले की त्या संगीताचा सुवर्ण काल १९७८ ला संपून गेला. ज्याला 'Classical Rock' आसे संगीत म्हणतात ते साधारण संपले. त्याला राजकीय कारणे खूप आहेत. बऱ्याच जाणकारनचे आसे मत आहे.

मुद्दा हा की अखादि कला कीवा वैचारिक प्रकार हा समाज जसा बदलत असतो त्यावर खाली वर होत असतो. मराठी समाजात साहीत्याचे महत्त्व कमी जाले असेल, पण वैचारिक वाटचाल पैसे मीलवण्यात होत आहे. पूर्वी फ़ार थोडे मराठी उद्योगपती असत. आता खूप आहेत.

साहित्य कीवा दुसरा कला प्रकार याला दिवस चांगले येतीलही. त्या मुले फ़ारसे हळहळ्या सारखे काही नाही. हुशार मराठी लोक दुसऱ्या गोश्थी मध्ये रमले आहेत.