आजच दोन्ही भाग वाचले. काय काय आवडले हे लिहायचे तर संपूर्ण कथाच उद्धृत करावी  लागेल!  चित्रदर्शी शैलीमुळे सर्व कथा डोळ्यांसमोर घडते आहे असेच वाटते.

'मनोगत सर्वोत्तम'मध्ये निवड निश्चित!