मी ही बोरं एका कार्यक्रमात बघितली होती .पाककृती लिहून ठेवली व पण अजून करून पाहिली नाहीत नक्की करून पाहीन.   तांदूळ न भाजता पीठी भाजून घेतली तर चालेल का?