यात प्रबोधनापेक्षा स्वानंदाचाच भाग अधिक असतो हे मी सांगायला नको...

वाचताना अपार स्वानंद मिळाला आहे.

जाता जाता : 'गडकऱ्यांची भाषा म्हणजे मराठीचा कार्निवल आहे' असे जीएंनी कुठे तरी म्हटले आहे असे वाटते. चू.भू.द्या. घ्या.