सुरेख कथा. बालपणातील भावना आणि विचार अत्यंत सशक्त रीतीने व्यक्त केले आहेत. आपले साहित्य पुस्तकरूपात/मासिकात प्रकाशित व्हायला हवे असे वाटते.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

हॅम्लेट