साहित्य कीवा दुसरा कला प्रकार याला दिवस चांगले येतीलही. .............. हुशार मराठी लोक दुसऱ्या गोश्थी मध्ये रमले आहेत.
ह्या दोन वाक्यांमध्ये विरोधाभास आहे. किंवा ह्यापुढे 'ढ' लोक साहित्य अथवा दुसरे कलाप्रकार हाताळणार, असे आपणाला म्हणायचे आहे?
बाकी, जेमतेम दहा वर्षांत आपली आपल्या मातीपासून बरीच फारकत झालेली दिसते! हे अशासाठी म्हणतो, की आपल्या ह्या सगळ्या प्रतिसादावरून सध्या मराठी समाजात, साहित्यात काय चालले आहे, ह्याचा आपल्याला काही पत्ता नाही, असे वाटते!