बऱ्याच वर्ष नतर समुजु लागले की त्या संगीताचा सुवर्ण काल १९७८ ला संपून गेला. ज्याला 'Classical Rock' आसे संगीत म्हणतात ते साधारण संपले.

क्लासिकल रॉकचा सुवर्णकाल संपला याच्याशी सहमत आहे पण तो १९७८ला संपला इतके नेमके सांगता येणार नाही असे वाटते. १९७८ नंतरही  एरिक क्लॅप्टनसारखे संगीतकार सक्रीय होते.  हा प्रकार प्रत्येक तऱ्हेच्या संगीतामध्ये बघायला मिळतो त्यामुळे हा बदल नैसर्गिक आहे असे मानायला हरकत नसावी. आत्ताच्या काळात जस्टीन टिंबरलेक (का?) गाजतो आहे, याबद्दल २५-३० वर्षांनी काय म्हटले जाईल हे बघायला आवडेल.

हॅम्लेट