भारतात चघळगोंद रस्त्यावरून काढण्याची समस्या आहे का?
भारतात ही समस्या परदेशाइतकी तीव्र आहे असे वाटत नाही, कारण भारतात चघळगोंद खाण्याचे प्रमाण इतके नसावे. आपल्याकडे वेगळी समस्या आहे. पान, गुटका खाउन भिंती रंगवणाऱ्यांची!