प्रतिसादाबद्दल धन्यवाद मन्जुशा व आजानुकर्ण. आजानुकर्ण, शेवेत लाल तिखट, मिरची चांगलीच लागेल. पालक शेव,बटाटा शेव, टोमॅटो शेवही छान लागते.