सार्वजनिक गणेशोत्सवाचा या कामी कितपत वापर करून घेता येईल याबाबत शंकाच वाटते.

एक दोन दिवसांपूर्वी एक विरोप आला तो माहितीसाठी येथे देत आहे. काही लोकांना त्यात रस वाटण्याची शक्यता आहे.