मुद्दा हाच आहे - मराठी समाजात काय चालले आहे कळन्ञासाथी साहित्य वाचनाची गरज नाही. मी माझे मराठी गाव सोदन्या आधी सुध्धा पोटापाण्यासाठी साहीत्त वाचन्या ऐवजी नवीन त्नत्रद्यान शीकावे लागले. आसे असताना, साहित्य वाचनाची चनगल कशी श्यक्य? माझ्या मते बऱ्याच मराठी माणसाची हीच परिस्थिती आहे. याबद्दल खेद नाही कारण नवीन गोष्टी शीकन्यासाथी इतर गोष्टी मागे टाकाव्या लागतात.
टोमणेदार मराठी लिहिणे ही काही मोठी वेचारीक ज़ेप नव्हे. किंवा थ लोक साहित्य लिहितात असाही अर्थ नाही. समजात खूप जोरकस आणि वेगाने बदल घडत आहेत आणी साहित्य ही काही त्यासाठी पार्श्वभुमी नाही. दुसऱ्या गोष्टी मुळे समाजात मूलगामी बदल होत आहेत. अर्थातच त्या गोष्टी कडे समजाचे जास्त लक्ष असणार हे साहजिक आहे.