नाहीतरी ब्राम्हण (आणी त्यातही कोंकणस्थ) हे ठोकायला सोयीचे असतात. ना कोणी तोंडाला काळे फासते ना कोणी जाळपोळ करते! (अर्थात हे त्या कुमार केतकरांना सांगू नका कुणी - 'त्या' सभेवर आणि 'सांस्कृतिक ठोकशाही'वर सदतिसावा अग्रलेख पाडतील!)
हे बाकी मनापासून पटले.