धन्यवाद श्री. प्रशासक,
'मनोगता'ने चांगलेच बाळसे धरले आहे. त्यात 'शुद्धीचिकित्सकाने' पुढे केलेले बोट धरून 'मनोगता'ची या पुढील वाटचाल अधिक सुलभ, जलद आणि 'शुद्ध' वाटेवरून होईल अशी आशा आहे.
या सुविधे बद्दल मन:पूर्वक धन्यवाद.